
शेतीमध्ये अनेक समस्या येतात यामध्ये मुख्य तणाच्या समस्या प्रामुख्याने शेतीतला लव्हाळा या नावाचे गवत जास्त करून आढळते. या गवतामुळे शेतीतील पिकावर खूप फटका पडतो. तरी येतानाचा संपूर्ण गाठी सोबत नायनाट कसा करायचा याची आज आपण माहिती घेणार आहोत. का हे लव्हाळा लवकर नष्ट होत नाही. लव्हाळा या तनाला जमिनीमध्ये गाठी असतात.
या गाठी आपोआप पुढे सरकत जातात व त्यांची साखळी तयार होऊन येते पूर्ण क्षेत्र काबीज करते. यामुळे आपण आपल्या पिकाला जेव्हा पाणी देतो तेव्हा पिकापर्यंत हे तन पाणी पोहोचू देत नाही. याच बरोबर शेतात रासायनिक खतांचा वापर केल्यावर जमिनीत पडलेल्या खताचा जास्त वापर लव्हाळा करतो. याच्या गाठी खत शोषून घेतात व पिकावर याचा मोठा परिणाम होतो लव्हाळ्याचा नायनाट करण्यासाठी तसेच पिकावर होणारा परिणाम कमी करण्यासाठी. बाजारात धानुका कंपनीचे स्यांप्रा हे तन नाशक उपलब्ध आहे.

हे तननाशक कसे वापरावे
हे तन नाशक अमिनो आम्लाचे नाश करते त्यामुळे लव्हाळ वाढीसाठी उपयुक्त असणारे प्रथिने तयार होत नाहीत. व लाव्हाळ्याची वाढ होणे बंद होते यानंतर लव्हाळा पीक पिवळसर व काळा पडतो. व 14 ते 15 दिवसात लव्हाळ्याचा पूर्णपणे नायनाट होतो. या तणनाशकाची फवारणी करण्या अगोदर जमिनीला पाणी द्यावे व यानंतर फवारणी करावी तसेच फवारणी. नंतर 14 ते 15 दिवसांनी परत एकदा जमिनीला पाणी द्यावे व जमिनीमध्ये पंधरा ते वीस दिवस काहीच करू नये.
कोणकोणत्या पिकला हे तन नाशक चालते
हे तन नाशक ऊस, मका आणि दुधी भोपळा या तीन पिकांमध्ये चालते याशिवाय दुसऱ्या पिकांमध्ये जरी आता नाशकाचा उपयोग केला. तरीही त्या पिकाला खूप घातक ठरेल. त्यामुळे या तन नाशकाची फवारणी करताना खबरदारी घ्यावी. तसेच याची खरेदी करताना दुकानदाराकडून सुद्धा याची पुरेशी माहिती घ्यावी. ऊस व मका या दोन्ही पिकांमध्ये या तन नाशकाची प्रति एकर 36 ग्रॅमची फवारणी करावी. वरील प्रमाणे याची काळजीपूर्वक फवारणी केल्यानंतर आपल्या शेतातील लव्हाळे पूर्णपणे नाईनाट

अशाच शेती उपयोगी माहिती मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्स ग्रूप जॉईन करा.
जॉइंट होण्यासाठी इथे क्लिक करा 👇
https://chat.whatsapp.com/CPU3CiLyzxPL76fKOwQHPG