Ola इलेक्ट्रिक स्कूटर ला टक्कर ही इलेक्ट्रिक स्कूटर एका चार्ज मध्ये चालणार 140 km मिळणार फक्त 49,999 रुपयाला.

दिवसेंदिवस पेट्रोल डिझेल चा वाढणारा भाव आणि पेट्रोल स्कूटर ला असणाऱ्या अडचणी भगता. सर्वसामान्यांच्या कल आता इलेक्ट्रिक स्कूटर कडे जास्त होताना दिसतोय.यातच आता नवनवीन कंपन्यांनी आपला स्कूटर ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत..

इलेक्ट्रिक scooter मध्ये आता जपानची फुजियामा कंपनीने भारतात आपल्याpl पाच स्कूटर लॉन्च केल्या आहेत.कंपनीचे असे म्हणणे आहे की प्रत्येक ग्राहकाच्या बजेटचा विचार करून ही स्कूटर तयार करायची आहे.

देशात दिवसान दिवस इलेक्ट्रिक स्कूटर च्या मागण्या वाढत जात आहेत अशावेळी ओला इलेक्ट्रिक स्कूटर लोक सर्वाधिक पसंत करत आहेत ओलाचे उत्कृष्ट मायलेज आणि आकर्षक डिझाईन या स्कूटर ला खूपच भारी आणि मस्त दाखवते.

बाजारात वाढत असणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटरची क्रेझ पाहता आणखी पाच नवीन इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात दाखल झाल्या आहेत. Fujiyama या कंपनीने ह्या इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केल्या आहे.

कंपनीचा दावा आहे की या सर्व स्कूटरसाठी किमान पॉवर वापर फक्त 2-3 युनिट्स आहे जे सुमारे 140+ किमीच्या राइडिंग रेंजला कव्हर करते. आम्ही तुम्हाला सांगतो कंपनीने ई-स्कूटर रेंजमध्ये चार लो-स्पीड मॉडेल्स लाँच केले आहे ज्यामध्ये स्पेक्ट्रा प्रो, स्पेक्ट्रा, वेस्पर, थंडर मॉडेलचा समावेश आहे आणि ओझोन+ हाय-स्पीड मॉडेल लाँच केला आहे.

शोरूम किंमत 49,499 रुपये पासून सुरुवात.

कमी स्पीड असणाऱ्या स्कूटरमध्ये चार चार मॉडेल उपलब्ध आहेत त्याच्यात स्पेक्ट्रा प्रो ,  स्पेक्ट्रा ,थंडर या मॉडेलचा समावेश आहे. आणि हाय स्पीड रेंजमध्ये Ozone+  मॉडेलचा समावेश आहे.

या स्कूटर च्या किमतीच्या श्रेणी बद्दल बोलायचे झाले तर 49 हजार 499 रुपये एक्स शोरूम ची किंमत सुरू होती आणि 99,999 रुपये पर्यंत शेवट जाते.

या स्कूटरची धावण्याची रेंज म्हणजे एकदा फोन चार्ज केली तर 140 किलोमीटर जाते यामध्ये उच्च शांतीची लिथियम आयन बॅटरी वापरण्यात आली आहे ते पूर्ण चार्ज मध्ये फक्त दोन ते तीन युनिट वीज वापरले जाते. फुजीयमा या इलेक्ट्रिक स्कूटरसह पहिल्या तीन सेवा मोफत देत आहे.

त्यानंतर कुठे होता सर्विसिंग चा खर्च फक्त दोनशे एकोणपन्नास रुपये असेल त्यामुळे जर तुम्हाला कमी बजेटमध्ये एक चांगली इलेक्ट्रिक स्कूटर हवी असेल तर तुम्हाला हा ऑप्शन भारी आहे. तुम्ही फुजीयामा ची scooter घेऊ शकता.

Leave a comment

Design a site like this with WordPress.com
Get started