2025 पर्यंत सुरू होणार ‘हे’ पाच महामार्ग; महाराष्ट्रातील समृद्धी अन जगातील सर्वाधिक लांबीच्या ‘या’ महामार्गाचा पण आहे समावेश, पहा….

आगामी वर्षात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे. साहजिकच या येणाऱ्या निवडणुका सत्ता पक्षासाठी अधिक महत्त्वाच्या आहेत. या पार्श्वभूमीवर शासनाच्या माध्यमातून वेगवेगळी विकासाची कामे जलद गतीने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. विशेषतः रस्ते विकासाची कामे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या देखरेखेखाली युद्धपातळीवर सुरू आहेत. केंद्र शासनाच्या माध्यमातून भारतमाला परियोजनांतर्गत संपूर्ण हिंदुस्थानात ग्रीन फील्डContinue reading “2025 पर्यंत सुरू होणार ‘हे’ पाच महामार्ग; महाराष्ट्रातील समृद्धी अन जगातील सर्वाधिक लांबीच्या ‘या’ महामार्गाचा पण आहे समावेश, पहा….”

बदक पालन व्यवसायासाठी आता शेतकऱ्यांना कर्ज आणि 35% अनुदान होईल नफाच नफा

Duck Farming Loan :- खरं तर, बदकपालनातील जोखीम कुक्कुटपालनाच्या तुलनेत खूपच कमी आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बदकांची अंडी आणि मांस दोन्हीमध्ये प्रथिनांचे प्रमाण खूप जास्त आहे. बाजारपेठेत त्याची मागणी सतत वाढत आहे आणि बेरोजगार लोकांसाठी हे उत्पन्नाचे एक चांगले साधन बनले आहे. काही लोक मोठ्या प्रमाणात बदकांचे संगोपन करून व्यवसाय म्हणूनही करत आहेत.Continue reading “बदक पालन व्यवसायासाठी आता शेतकऱ्यांना कर्ज आणि 35% अनुदान होईल नफाच नफा”

शेतकऱ्यांना मिळणार जिल्हा परिषद मार्फत.लोखंडी बैलगाडी वाचा सविस्तर ऑनलाईन अर्ज प्रक्रिया नियम व पात्रता..

नमस्कार मित्रांनो, भारतातील सरकार शेतकऱ्यांसाठी नवीन नवीन योजना काढत असते. जेणेकरून शेतकऱ्यांना त्या योजनेचा फायदा होईल. मित्रांनो महाराष्ट्र सरकारने बैलगाडी साठी एक नवीन योजना काढलेल्या शेतकऱ्यांना आता लोखंडी बैलगाडी मिळणार आहे. याचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला समाज कल्याण विभागामध्ये जायचे आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी किव्वा तालुक्याच्या ठिकाणी. समाज कल्याण विभागास भेट द्यावी लागेल. परंतु शेतकरी मित्रांनो माहितीनुसारContinue reading “शेतकऱ्यांना मिळणार जिल्हा परिषद मार्फत.लोखंडी बैलगाडी वाचा सविस्तर ऑनलाईन अर्ज प्रक्रिया नियम व पात्रता..”

बातमी कामाची! एक गाय देणार 140 लिटर दूध; गायींवर केलाय नवीन प्रयोग?

Super Cow : माणसांसोबतच प्राणी आणि पक्ष्यांवरही वैज्ञानिक प्रयोग सुरु आहेत. अशाच प्रयोगाचा एक भाग म्हणून गायीवर संशोधन करण्यात आलं. हे संशोधन यशस्वी झालं आणि त्यामुळे आता एक गाय 140 लिटर दूध देऊ शकणार आहे. हा दावा चीनमधल्या शास्त्रज्ञांनी केला आहे. चीनच्या शास्त्रज्ञांनी एका सुपर गाईची यशस्वी क्लोनिंग केलं असून 3 वासरांना जन्म दिलाय. हीContinue reading “बातमी कामाची! एक गाय देणार 140 लिटर दूध; गायींवर केलाय नवीन प्रयोग?”

या फुलांची एकदाच लागवड करा, तुम्ही व्हाल लखपती

जर तुम्ही शेती करत असाल किंवा शेतीत सामील होण्याचा विचार करत असाल आणि जास्त उत्पन्न देणारे पीक शोधत असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी एक उत्तम आयडिया घेऊन आलो आहोत. हे असे पीक आहे, ज्याची लागवड केल्यास कमी वेळेत चांगली वाढ होऊ शकते. खरं तर, आपण पलाशच्या फुलशेतीच्या व्यवसायाबद्दल बोलत आहोत. या फुलाला स्वतःचा कोणताही सुगंधContinue reading “या फुलांची एकदाच लागवड करा, तुम्ही व्हाल लखपती”

ड्रॅगन फ्रुट लागवड अनुदान योजना 2023 पहा योजनेचे नियम व अटी कुठे अर्ज

ड्रॅगन फ्रूट म्हणजे भारतीय कमलम नाव असलेल एक निवडुंग अत्यंत महत्त्वपूर्ण फळ आहे ड्रॅगन फ्रुट मधील औषधी गुण पोषक द्रव्ये यांचा विचार करून कृषी विभागाने महाराष्ट्रात २०२१-२२ वर्षांपासून,  राष्ट्रीय एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत ड्रॅगन फ्रूट लागवडी साठी हेक्टरी १ लाख ६० हजार अनुदान देणारी योजना सुरु केली आहे. प्रत्येकी तर मित्रांनो यासाठी कोणत्या पोर्टल वरती ऑनलाईन पद्धतीने अर्ज करताContinue reading “ड्रॅगन फ्रुट लागवड अनुदान योजना 2023 पहा योजनेचे नियम व अटी कुठे अर्ज”

या Highway अंतर्गत येणाऱ्या शेतजमिनींना एकरी 1 कोटींचा भाव ! पहा जिल्हा,जमीन,रोड

 शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची बातमी आहे. या शेत जमिनीतून जाणाऱ्या या (Land Acquisition Rate for Farmers) महामार्गातील शेत जमिनींना तब्बल एकरी 1 कोटी रुपयांचा भाव मिळाला आहे. आणि या शेतकऱ्यांना रक्कम लवकरच मिळणार आहे. आणि त्यासाठीच 11 कोटी 83 लाख रुपये एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. कोणता महामार्ग आहे ?, कोणत्या शेतजमीनी (Land Acquisition) धारकांना या ठिकाणी हा मोबदला मिळणारContinue reading “या Highway अंतर्गत येणाऱ्या शेतजमिनींना एकरी 1 कोटींचा भाव ! पहा जिल्हा,जमीन,रोड”

लव्हाळा शेतातून कायमचा संपवायचा का ? मग वापरा हे तणनाशक व ट्रिक

शेतीमध्ये अनेक समस्या येतात यामध्ये मुख्य तणाच्या समस्या प्रामुख्याने शेतीतला लव्हाळा या नावाचे गवत जास्त करून आढळते. या गवतामुळे शेतीतील पिकावर खूप फटका पडतो. तरी येतानाचा संपूर्ण गाठी सोबत नायनाट कसा करायचा याची आज आपण माहिती घेणार आहोत. का हे लव्हाळा लवकर नष्ट होत नाही. लव्हाळा या तनाला जमिनीमध्ये गाठी असतात. या गाठी आपोआप पुढे सरकत जातातContinue reading “लव्हाळा शेतातून कायमचा संपवायचा का ? मग वापरा हे तणनाशक व ट्रिक”

गायीच्या शेणापासून होणार विज निर्मिती, ..! 100 कोटीच्या वर शेन खरेदी….

शेतकरी बांधवानो आणी मित्रानो आतापर्यंत तुम्ही कदी ह्या गोष्टीचा विचार केला होता का ? की शेणाला मिळेल कोटी रुपयंची किंमत कोणालापण हे ऐकून खर वाटणार नाहीच पण विज्ञान एवढे जास्त पुढे गेल आहे जग खूप पुढे गेले आहे त्यामुळे काहीही होऊ शकते. आता तुम्ही पाहू शकता उदारण म्हणून तुम्ही हेच बगा! लवकरात लवकर गायीची छत्तीसगडमधीलContinue reading “गायीच्या शेणापासून होणार विज निर्मिती, ..! 100 कोटीच्या वर शेन खरेदी….”

तुम्ही पाहिले का? तुमच्या गावातील जमिनीचा सरकारी दर पहा तुमच्या मोबाईलवर

तुमच्या गावातील जमिनीचा सरकारी दर पहा तुमच्या मोबाईलवर –तुमची जमीन एखाद्या सरकारी प्रकल्पात जात असेल जसं की महामार्ग, धरणं किंवा इतर कामांमध्ये जात असेल तर त्या जमिनीचं सरकारी बाजारमूल्य माहिती असणं गरजेचं असतं. याशिवाय जमिनीची खरेदी-विक्री करतानाही आपल्या भागातील जमिनीचा सरकारी दर ठाऊक असणं गरजेचं असतं. याहीपलीकडे जाऊन एखाद्या शहरात आपल्याला दुकानासाठी किंवा ऑफिससाठी गाळा खरेदीContinue reading “तुम्ही पाहिले का? तुमच्या गावातील जमिनीचा सरकारी दर पहा तुमच्या मोबाईलवर”

Design a site like this with WordPress.com
Get started