सरकार नेहमीच जनतेसाठी नवनवीन सुविधा अनात असते . यात रेल्वे डिपार्टमेंट ने पण आपल्या प्रवाशांसाठी नवीन सुविधा आणली आहे प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर कसा होईल यावर जोर देत भारतीय रेल्वे (Railway) विभाग सातत्यानं काही नव्या संकल्पना राबवताना दिसतो. किंबहुना काही अशा सेवाही प्रवाशांना या विभागाकडून उपलब्ध करून दिल्या जातात ज्याचा विचारही केला जाऊ शकत नाही.Continue reading “रेल्वेची नवी सुविधा प्रवाशांच्या सेवेत;आताच Save करा हा नंबर. मिळणार गरमा गरम जेवण”
Category Archives: Uncategorized
Ola इलेक्ट्रिक स्कूटर ला टक्कर ही इलेक्ट्रिक स्कूटर एका चार्ज मध्ये चालणार 140 km मिळणार फक्त 49,999 रुपयाला.
दिवसेंदिवस पेट्रोल डिझेल चा वाढणारा भाव आणि पेट्रोल स्कूटर ला असणाऱ्या अडचणी भगता. सर्वसामान्यांच्या कल आता इलेक्ट्रिक स्कूटर कडे जास्त होताना दिसतोय.यातच आता नवनवीन कंपन्यांनी आपला स्कूटर ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत.. इलेक्ट्रिक scooter मध्ये आता जपानची फुजियामा कंपनीने भारतात आपल्याpl पाच स्कूटर लॉन्च केल्या आहेत.कंपनीचे असे म्हणणे आहे की प्रत्येक ग्राहकाच्या बजेटचा विचार करूनContinue reading “Ola इलेक्ट्रिक स्कूटर ला टक्कर ही इलेक्ट्रिक स्कूटर एका चार्ज मध्ये चालणार 140 km मिळणार फक्त 49,999 रुपयाला.”
शेतीला जोड धंदा म्हणून सुरू केला खेकडा पालन चा व्यायसाय कमवतात वर्षाला 6 लाख रुपये.
आज आपल्या देशामध्ये व महाराष्ट्रमध्ये खेकड्याची मागणी जास्त प्रमाणात आहे. आज आपल्या देशामध्ये खेकडा हा आवडीने खातात आणि तसेच त्याचा औषदासाठीही चांगल्या प्रमाणात याचा उपयोग केला जातो. आज मार्केटमध्ये पुरवठा पेक्षा मागणी जास्त आहे, कारण की याचे उत्पादन खूप कमी प्रमाणात होते व आजही लोक या व्यवसायाकडे जास्त करून लक्ष देत नाहीत. आज आपल्या महाराष्टमध्येContinue reading “शेतीला जोड धंदा म्हणून सुरू केला खेकडा पालन चा व्यायसाय कमवतात वर्षाला 6 लाख रुपये.”
2000 वर UPI पेमेंट ने व्यवहार केल्यास आकारला जाणार कर
एप्रिल २०२३ पासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होणार आहे. यासह आता UPI द्वारे व्यवहार देखील महाग होणार आहेत. नवीन आर्थिक वर्षापासून म्हणजेच १ एप्रिल २०२३ पासून युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) द्वारे व्यवहारावर शुल्क आकारले जाऊ शकते. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) UPI ला व्यापारी व्यवहारांवर प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट्स (पीपीए) शुल्क लागू करण्यास सांगितले आहे.Continue reading “2000 वर UPI पेमेंट ने व्यवहार केल्यास आकारला जाणार कर”
नोकरी न करता सिद्धांत जाधव हे करताय शेवाळ शेती. शेवाळ शेतीतून कमवतात लाखो रुपये.
शेवाळ म्हणजेच सुक्ष्म आकारापासून विविध आकारामध्ये येणाऱ्या सूर्यप्रकाशात प्रकाश संश्लेषणाद्वारे अन्नाची निर्मिती करणाऱ्या वनस्पती. या वनस्पती वेगवेगळ्या तापमानात, वेगवेगळ्या प्रकाशात, अगदी सांडपाण्यातही जिवंत राहू शकतात. या समुद्र, नदी, साठलेले पाणी या बरोबरच वाळवंटातील कमी ओलावा उपलब्ध असतानाही जिवंत राहतात. शेवाळ एकटे किंवा दुसऱ्या वनस्पतीसोबत सहजीवनातही राहतात. शेवाळाचे मुख्यतः दोन प्रकार आहेत. सुक्ष्म शेवाळ मोठे शेवाळसूक्ष्मContinue reading “नोकरी न करता सिद्धांत जाधव हे करताय शेवाळ शेती. शेवाळ शेतीतून कमवतात लाखो रुपये.”
महिलांसाठी केंद्रीय अर्थसंकल्प २०२२-२२३ मधील या नवीन योजना
गेल्या काही वर्षांत, भारत सरकारने अनेक योजना सुरू केल्या आहेत विशेषतः महिलांसाठी आणि त्यांना त्यांचे योग्य सामाजिक सन्मान प्रदान करणे आणि कमाईचे मार्ग सुनिश्चित करण्याचे यामागचे उद्दिष्ट आहे. महिन सक्षम व अमनिर्भर झाल्या या साठी केंद्र सरकारने विशेष योजना अमलात आणल्या आहेत. भारतीय समाजाचा भूतकाळ लैंगिक असमानतेने भरलेला असल्याने, सरकार प्रत्येक स्तरावर समानता आणण्यासाठी, महिलांचेContinue reading “महिलांसाठी केंद्रीय अर्थसंकल्प २०२२-२२३ मधील या नवीन योजना”
देशात झालेल्या नाफेड मार्फतच्या कांदा खरेदीची आजवरची आकडेवारी
सहकारी तत्त्व अंतर्गत विपणनाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ऑक्टोबर 1958 मध्ये नाफेड ची स्थापना करण्यात आली नाफेडचे मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे नाफेडचे उद्देश कृषी आणि इतर वस्तू संबंधी आपल्या सदस्यांच्या विपणन व व्यापारासंबंधी कार्यामध्ये समन्वय प्रस्थापित करणे सभासदास प्रोत्साहित करणे सदस्यांना कृषी संबंधित वस्तुंचा पुरवठा करणे आंतरराज्य व आंतरराष्ट्रीय कृषी व्यापारास चालना देणे आयात-निर्यात व्यापाराला चालनाContinue reading “देशात झालेल्या नाफेड मार्फतच्या कांदा खरेदीची आजवरची आकडेवारी”
सरकारची मुलींसाठी नवीन योजना; मुलींना मिळणार मोफत स्कूटी !
केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकार यांच्यातर्फे मुलींकरिता सतत नोंदणी प्रकारच्या योजना राबवण्यात येत असतात त्यापैकी ही एक नवीन योजना आहे मोफत स्कुटी योजना. या योजनेच्या माध्यमातून अगदी फ्री तुमच्या मुलीला स्कुटी मिळणार आहे. ही योजना फक्त महाराष्ट्र मध्ये रहिवासी असलेल्या मुलींनाच लागू होणार आहे. तुम्ही जर महाराष्ट्रात राहत नसेल तर तुमच्यासाठी ही योजना फायद्याची नसणारContinue reading “सरकारची मुलींसाठी नवीन योजना; मुलींना मिळणार मोफत स्कूटी !”
अंजीर शेती.अतिवृष्टीवर मात!पुरंदर दिवेतील शेतकरी झेंडे यांच्या अंजिराला मिळतोय डझनला ९० रूपये दर पहा त्यांची यशोगाथा
अंजीर (fig ) हे वैशिष्टपूर्ण फळ आहे. इतर फळागेक्षा ते मौल्यवान मानले जाते कारण ते पित्तविरोधी आणि रक्तशुद्धीरोधक आहेत. भारत, अमेरिका आणि आफ्रिका सह अनेक देशांमध्ये अंजीरांची लागवड केली जाते. त्याचे फळ ताजे आणि सुकलेले आशा दोन्ही प्रकारचे असते. अंजीर पिकल्यावर त्याचा मुरांब्बा बनवून वापरता येते. ज्या ठिकाणी हवामान समशीतोष्ण आणि कोरडे अशा भागात अंजीरचीContinue reading “अंजीर शेती.अतिवृष्टीवर मात!पुरंदर दिवेतील शेतकरी झेंडे यांच्या अंजिराला मिळतोय डझनला ९० रूपये दर पहा त्यांची यशोगाथा”
उसाचा रस शेतीमाल नाही; लागणार १२ टक्के जीएसटी
हमखास पैसा मिळवून देणारं पीक म्हणून उसाच्या शेतीकडे प्रामुख्याने शेतकऱ्यांचा कल दिसतो. पण आता याच उसाच्या रसावर वस्तु व सेवा कर (जीएसटी) आकारण्यात येणार आहे. यूपी अथॉरिटी फॉर एडवांस रूलिंग (UP Authority For Advance Ruling) (UPAAR)च्या म्हणण्यानुसार, उसाचा रस हा शेतीमाल नाही. ऊस हे फळही नाही आणि भाजीपालाही नाही. त्यामुळे उसाच्या रसावर १२ टक्के जीएसटीContinue reading “उसाचा रस शेतीमाल नाही; लागणार १२ टक्के जीएसटी”